| Date: 2026-06-05

इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री योगेंद्रजी गोडे साहेब व मा. सचिव कु. तन्वीताई गोडे यांच्या प्रेरणेने व माननीय प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘एक विद्यार्थी एक वृक्ष’ पूर्व नियोजन उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी व त्यांना पर्यावरण संवर्धनाशी जोडण्यासाठी विशेष महत्त्वाचा ठरला.
Connecting Aspirations, Engineering Excellence