| Date: 2025-03-12

इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री योगेंद्रजी गोडे साहेब आणि मा. सचिव, कु. तन्वी गोडे मॅडम यांच्या प्रेरणेने तसेच माननीय प्राचार्य डॉ. पी.के देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर राष्ट्रीय सेवा योजना पथकामार्फत दत्तक ग्राम कुंड खुर्द येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या सहाव्या दिवसाची सुरुवात योगासन आणि प्राणायामाने करण्यात आली.
Connecting Aspirations, Engineering Excellence